लोकपर्व न्यूज नेटवर्क
यशस्वी विद्यार्थ्या समवेत नूतन मुख्याध्यापक ब्रम्हदेव घाडगे, शिक्षक, पालक, सदस्य
पंढरपूर तालुक्यातील चळे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे मंथन व प्रज्ञा शोध परिक्षेत यश मिळवले असून
इयत्ता चौथी चे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे कु.प्रणाली मोहन वाघ कु. सिद्धी बालाजी शिंदे , श्रवण सिताराम कोळी, रणजित राहुल कुंभार तर इयत्ता ३ री च्या वर्गातून
संगमेश्वर तानाजी मोरे , कु.गौरी योगेश सटाले, आद्विक विकास बढे, कु.शौर्या गणेश मोरे, कु.ईश्वरी शिवाजी मोरे ,विवेक अतुल मोरे या यशस्वी विद्यार्थ्याचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री ब्रम्हदेव ज्ञानोबा घाडगे, शिक्षक, शाळा व्यवस्थापन सदस्य , सखी- सावित्रि मंच , पालक संघ , यांनी अभिनंदन केले. या वेळी नूतन मुख्याध्यापक याचाही स्वागत समारंभ करण्यात आला. या वेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अतुल सटाले, उपाध्यक्षा अश्विनी वाघ, सखी सावित्रि मंच अध्यक्षा दिपाली गायकवाड, सदस्या उज्वला वाघ, सृष्टी मोरे, चांदणी पंडीत, उषा खांडेकर , स्वाती नागणे, सज्जन मोरे, प्रशांत ठाकरे, विकास बढे, आण्णासाहेब रायजादे , सतिश बुवा , अतुल मोरे, उपस्थीत होते.
0 Comments