दिनांक ०५/०४/ २०२५
लोकपर्व न्यूज नेटवर्क
चळे ग्रामपंचायती तर्फे दिव्यांग निधीचे वाटप करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व दिव्यांग बांधव
पंढरपूर तालुक्यातील चळे ग्रामपंचायती तर्फे
सर्व दिव्यांग बांधवांना पाच टक्के प्रमाणे निधीचे वाटप करण्यात आले एकूण ३२ हजार निधीचे प्रत्येकी १००० प्रमाणे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, उपसरपंच दीपक मोरे, ग्रामपंचायत सदस्य अतुल मोरे, आप्पासाहेब कोळी, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यचे माजी संचालक संतोष गायकवाड माजी सरपंच औदुंबर मोरे, मनसे चे पदाधिकारी, बालाजी गोवे, दादा वाघमारे उपस्थित होते त्यावेळी दिव्यांग बांधव सचिन गायकवाड, चेतन गायकवाड, बाळू वाघमारे, भिकू वाघमारे, सय्यद मुलानी सह सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते, मनसेचे कार्यकर्ते बालाजी गोवे यांनी ग्रामपंचायतीकडे वेळेत दिव्यांग निधीचे वाटप करा अशी वारंवार मागणी केली होती त्यानुसार ही मागणी करण्यात आली असल्याने दिव्यांग बांधवांनी चळे ग्रामपंचायत व मनसेचे नेते बालाजी गोवे यांचे आभार मा पदाधिकारी.
0 Comments